पाण्याचा tanker कुणालाही घरी घेऊन जाता येत नाही . अशी कायदेशीर तरतूद आहे . tanker एका जागी उभा करून तिथून आपापल्या सोयीने पाणी घेऊन जाने, जेवढे पाहिजे तेवढे (tanker संपे पर्यंत ). वयक्तिक कारणासाठी सरकारी यंत्रणा राबवली जात असेल तर संबंधित व्यक्ती त्यास जबाबदार धरल्या जातील.
RTI
Monday 14 March 2016
Water supply RTI sample
येथे तिकीट चिटकवा
दि . १४ मार्च २०१६.
प्रति ,
ग्रामपंचायत वासुंदे ,
ता . दौंड जि . पुणे
पिन . ४१२२१९.
विषय : पिण्याचे पाणी वाटप संदर्भ माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळवणे बाबत .
महोदय / महोदया ,
मी श्री . शरद मुगुटराव जांबले रा . वासुंदे ता . दौंड . वर नमूद केलेल्या विषया संदर्भात पुढील माहिती मिळवू इच्छितो तरी आपण मला सहकार्य करावे हि विंनती .
१) पाणी वाटपाचे प्रमाण काय ? एका कुटुंबास किंवा व्यक्तीस किती पाणी मिळावे ?
२) एखाद्या व्यक्तीस / कुटुंबास पाणी न मिळाल्यास पर्यायी व्यवस्था काय ?
३) साधारण एका दिवसासाठी किती tanker ची व्यवस्था आहे ( गावासाठी/ वस्तीसाठी ) ?
महोदय , वर दिल्याप्रमाणे मला आर्थिक तरतुदीसहित (with economical provison ) माहिती मिळावी.
हि विंनती .
सुज्ञ नागरिक ,
शरद मुगुटराव जांबले
( सही )
प्रत .
१) सरपंच
२) ग्रामसेवक
३) तहसील कार्यालय

Subscribe to:
Posts (Atom)