Monday 14 March 2016

पाणी

पाण्याचा tanker कुणालाही घरी घेऊन जाता येत नाही . अशी कायदेशीर तरतूद आहे .  tanker एका जागी उभा करून तिथून आपापल्या सोयीने पाणी घेऊन जाने, जेवढे पाहिजे तेवढे (tanker संपे पर्यंत ). वयक्तिक कारणासाठी सरकारी यंत्रणा राबवली जात असेल तर संबंधित व्यक्ती त्यास जबाबदार धरल्या जातील.

No comments:

Post a Comment